Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्रमौळी या कुटीशी स्वैर तुझे गे नांदणे सोहळा अस

 चंद्रमौळी या कुटीशी
स्वैर तुझे गे नांदणे
सोहळा असा रोजचा
ओंजळी सुखाचे चांदणे

©Sanjay Gurav
  #चारोळी #सुख
#चांदणे #मराठीकविता  Asha...#anu कवी - के. गणेश madhurima Dhyaan mira
sanjaygurav9897

Sanjay Gurav

New Creator

चारोळी सुख चांदणे मराठीकविता Asha...anu @कवी - के. गणेश @madhurima Dhyaan mira

77 Views