Nojoto: Largest Storytelling Platform

*#शेतच नाय पिकला...* कोसळणाऱ्या पावसाक ईचारतला क

*#शेतच नाय पिकला...* 

कोसळणाऱ्या पावसाक ईचारतला कोण
थोडो  येळ थांब सांगतला कोण
सुरवातीक पडलस तितको बस झाला
आता नको दसऱ्यानंतर पड

जोराच्या तुझ्या वादळ वाऱ्यान पीक सगळा पडला
व्हावान जाताना दिसता तुका काय नाय पडला
शेती करतव म्हणान आमचा घरदार चलला
खावचा काय जर पेरलेलाच नाय उगावला 

शेती करूनच आमचा अख्ख्या आयुष्य गेला
पण गेल्या काही वर्षांत निसर्गानच साथ सोडल्यान
विज्ञान आणि तंत्रज्ञानात माणसान भरपूर प्रगती केल्यानं
राबणाऱ्या बैलाची साथ नांगरानव सोडल्यान 

शेतकऱ्यांनका तेच्या भविष्याचा पडला
मराठवाड्यात आत्महत्या आणि कोकण वसाड पडला
कृषिप्रधान देशात शेतीच नाई पिकणा
पुढच्या वर्षी तरी चांगला होयत ह्याच एक मागणा

वर्षभर पिकलेला दिवसात नजरेआड झाला
सरकारकडे काय जाऊन सांगतलव 
तेंका तर सुशांत आणि कंगणाचा पडला
शेतकऱ्यांपेक्षा सरकारच गरीब पडला..


                         *माझ्या लेखणीतून...* 
                        *योगेश लवू कांबळी...* 🖊️

©Yogesh Lawoo Kambali #shetach nay pikala..

#LostTracks
*#शेतच नाय पिकला...* 

कोसळणाऱ्या पावसाक ईचारतला कोण
थोडो  येळ थांब सांगतला कोण
सुरवातीक पडलस तितको बस झाला
आता नको दसऱ्यानंतर पड

जोराच्या तुझ्या वादळ वाऱ्यान पीक सगळा पडला
व्हावान जाताना दिसता तुका काय नाय पडला
शेती करतव म्हणान आमचा घरदार चलला
खावचा काय जर पेरलेलाच नाय उगावला 

शेती करूनच आमचा अख्ख्या आयुष्य गेला
पण गेल्या काही वर्षांत निसर्गानच साथ सोडल्यान
विज्ञान आणि तंत्रज्ञानात माणसान भरपूर प्रगती केल्यानं
राबणाऱ्या बैलाची साथ नांगरानव सोडल्यान 

शेतकऱ्यांनका तेच्या भविष्याचा पडला
मराठवाड्यात आत्महत्या आणि कोकण वसाड पडला
कृषिप्रधान देशात शेतीच नाई पिकणा
पुढच्या वर्षी तरी चांगला होयत ह्याच एक मागणा

वर्षभर पिकलेला दिवसात नजरेआड झाला
सरकारकडे काय जाऊन सांगतलव 
तेंका तर सुशांत आणि कंगणाचा पडला
शेतकऱ्यांपेक्षा सरकारच गरीब पडला..


                         *माझ्या लेखणीतून...* 
                        *योगेश लवू कांबळी...* 🖊️

©Yogesh Lawoo Kambali #shetach nay pikala..

#LostTracks