Nojoto: Largest Storytelling Platform
yogeshlawookamba2956
  • 11Stories
  • 47Followers
  • 88Love
    45Views

Yogesh Lawoo Kambali

writer , poetry, blogs etc

http://www.malvanichavhata.com/

  • Popular
  • Latest
  • Video
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#शेतच नाय पिकला...* 

कोसळणाऱ्या पावसाक ईचारतला कोण
थोडो  येळ थांब सांगतला कोण
सुरवातीक पडलस तितको बस झाला
आता नको दसऱ्यानंतर पड

जोराच्या तुझ्या वादळ वाऱ्यान पीक सगळा पडला
व्हावान जाताना दिसता तुका काय नाय पडला
शेती करतव म्हणान आमचा घरदार चलला
खावचा काय जर पेरलेलाच नाय उगावला 

शेती करूनच आमचा अख्ख्या आयुष्य गेला
पण गेल्या काही वर्षांत निसर्गानच साथ सोडल्यान
विज्ञान आणि तंत्रज्ञानात माणसान भरपूर प्रगती केल्यानं
राबणाऱ्या बैलाची साथ नांगरानव सोडल्यान 

शेतकऱ्यांनका तेच्या भविष्याचा पडला
मराठवाड्यात आत्महत्या आणि कोकण वसाड पडला
कृषिप्रधान देशात शेतीच नाई पिकणा
पुढच्या वर्षी तरी चांगला होयत ह्याच एक मागणा

वर्षभर पिकलेला दिवसात नजरेआड झाला
सरकारकडे काय जाऊन सांगतलव 
तेंका तर सुशांत आणि कंगणाचा पडला
शेतकऱ्यांपेक्षा सरकारच गरीब पडला..


                         *माझ्या लेखणीतून...* 
                        *योगेश लवू कांबळी...* 🖊️

©Yogesh Lawoo Kambali #shetach nay pikala..

#LostTracks
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#ऑफिस च्या दिवसात...* 

 *पहिलाच दिवस ऑफिसचा* 
 *फॉर्मल शर्ट, पँट इस्त्री केलेला* 
 *गळ्यात टाय आणि शुझ घातलेला* 
 *इंटरव्ह्यूतल्या प्रश्नांचा आणि* *फॉर्मालिटीचा* 

 *ट्रेनिंग मधल्या ग्रुप मध्ये* 
 *प्रश्न पडावा मला की त्यांनीच प्रश्न* *करावा* 
 *ह्यापूर्वी काम केलस का* 
 *की फ्रेशरच आहे भावा* 

 *सिस्टिम बद्दल माहिती देतातच सगळी* 
 *पण चौकशी इतकी की भीतीच सगळी* 
 *ट्रेनिंगच्या दिवसात ट्रेनिंग तर भेटतच* 
 *इन्स्ट्रक्शन एवढं की कन्फ्युजन* *असतच* 

 *ऑफिस म्हटलं की शिफ्ट असतात फार* 
 *मॉर्निंग कमी सेकंड थोडी आणि* *नाईटच फार* 
 *जनरल मधल्याचा ९ ते ६ काळ* 
 *सकाळ दुपार आणि संध्याकाळ* 

 *आॅफिससाठी सगळेच एम्प्लॉइ* *सारखे* 
 *ओळखीचे भेटले तर आपलेच गाववाले* 
 *नायतर हम मुंबईवाले और तुम पुणेवाले* 
 *आधे गाववाले और बाकी बाहरवाले*  

 *शिफ्ट मध्ये फक्त एडजस्टमेंट चालते* 
 *मॉर्निंग नंतर विकआॅफ आणि* 
 *वीकआॅफ नंतर नाईट लागते कारण* 
 *मंडळी मात्र इथली गेम चेंजर असते* 

 *दोन दोन शिफ्ट करणं सोप्पं नसतं* 
 *करणाऱ्याला सगळं इझी असतं* 
 *जबरदस्तीने थांबवून बघा* 
 *ऑप्शनचाच बाजार असतो* 

 *ऑफिसमधल्या मित्रांची टपरी खास* *असते* 
 *कॉलेज नंतरची हिच मधली सुट्टी असते* 
 *कटिंग सोबत रीपोर्टींग पण असते* 
 *१५ मिंटाच्या ब्रेक मधली डेलीसोप* *असते* 

 *पार्टी आणि पॉलिटिकल दोन्ही असतं* 
 *जमणाऱ्याला जमत नायतर डोअर* *ओपन असतं** 
 *डिसिजन तर आपलंच असतं ,कारण* 
 *काम त्यांचं नाही आंपलाच असतं* 

 *ऑफिसच्या दिवसात मजा ही असते* 
 *ऑफिसच्या दिवसात सजा ही असते* 
 *टीम वर्क ची डिमांड असते, हिच* 
 *फ्युचर ची इनवेस्टमेंट असते...* 


                      *माझ्या लेखणीतून...* 🖋️
                      *योगेश लवू कांबळी.**

©Yogesh Lawoo Kambali mazya lekhanitun...
#worldpostday
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#गाव म्हणजे काय असता?*

                 गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे  तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता.
चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता...


                     *माझ्या लेखणीतून...🖋️* 
                     *योगेश लवू कांबळी...*

©Yogesh Lawoo Kambali
  #gaon gaav mhanje kay asata...
#malavanilekh

#faraway
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#गाव म्हणजे काय असता?*

                 गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे  तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता.
चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता...


                     *माझ्या लेखणीतून...🖋️* 
                     *योगेश लवू कांबळी...*

©Yogesh Lawoo Kambali #gaon gaav mhanje kay asata...
#malavanilekh

#faraway
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#ऑफिस च्या दिवसात...* 

 *पहिलाच दिवस ऑफिसचा* 
 *फॉर्मल शर्ट, पँट इस्त्री केलेला* 
 *गळ्यात टाय आणि शुझ घातलेला* 
 *इंटरव्ह्यूतल्या प्रश्नांचा आणि* *फॉर्मालिटीचा* 

 *ट्रेनिंग मधल्या ग्रुप मध्ये* 
 *प्रश्न पडावा मला की त्यांनीच प्रश्न* *करावा* 
 *ह्यापूर्वी काम केलस का* 
 *की फ्रेशरच आहे भावा* 

 *सिस्टिम बद्दल माहिती देतातच सगळी* 
 *पण चौकशी इतकी की भीतीच सगळी* 
 *ट्रेनिंगच्या दिवसात ट्रेनिंग तर भेटतच* 
 *इन्स्ट्रक्शन एवढं की कन्फ्युजन* *असतच* 

 *ऑफिस म्हटलं की शिफ्ट असतात फार* 
 *मॉर्निंग कमी सेकंड थोडी आणि* *नाईटच फार* 
 *जनरल मधल्याचा ९ ते ६ काळ* 
 *सकाळ दुपार आणि संध्याकाळ* 

 *आॅफिससाठी सगळेच एम्प्लॉइ* *सारखे* 
 *ओळखीचे भेटले तर आपलेच गाववाले* 
 *नायतर हम मुंबईवाले और तुम पुणेवाले* 
 *आधे गाववाले और बाकी बाहरवाले*  

 *शिफ्ट मध्ये फक्त एडजस्टमेंट चालते* 
 *मॉर्निंग नंतर विकआॅफ आणि* 
 *वीकआॅफ नंतर नाईट लागते कारण* 
 *मंडळी मात्र इथली गेम चेंजर असते* 

 *दोन दोन शिफ्ट करणं सोप्पं नसतं* 
 *करणाऱ्याला सगळं इझी असतं* 
 *जबरदस्तीने थांबवून बघा* 
 *ऑप्शनचाच बाजार असतो* 

 *ऑफिसमधल्या मित्रांची टपरी खास* *असते* 
 *कॉलेज नंतरची हिच मधली सुट्टी असते* 
 *कटिंग सोबत रीपोर्टींग पण असते* 
 *१५ मिंटाच्या ब्रेक मधली डेलीसोप* *असते* 

 *पार्टी आणि पॉलिटिकल दोन्ही असतं* 
 *जमणाऱ्याला जमत नायतर डोअर* *ओपन असतं** 
 *डिसिजन तर आपलंच असतं ,कारण* 
 *काम त्यांचं नाही आंपलाच असतं* 

 *ऑफिसच्या दिवसात मजा ही असते* 
 *ऑफिसच्या दिवसात सजा ही असते* 
 *टीम वर्क ची डिमांड असते, हिच* 
 *फ्युचर ची इनवेस्टमेंट असते...* 


                      *माझ्या लेखणीतून...* 🖋️
                      *योगेश लवू कांबळी.**

©Yogesh Lawoo Kambali office ki yaade...
#Believe

office ki yaade... Believe #Believe #ऑफिस #Life_experience

4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#कोरोना...*
 
                     माझ्या जवळ लिस्टच आसा कोरोना वर कायतरी लीव सांगणाऱ्यांची म्हणान आज लीवलय. गेले सहा महिने झाले तुम्ही आणि कोरोना एकत्रच आसास. कोनाकव कॉल करा तुमच्या मोबाईल वर एक हॅलो टोन ऐकाक येतली "ताप, सर्दी ,खोकला , घसा खवखवत असल्यास नजीकच्या सरकारी इस्पितळात तपासणी करा." "आपल्याला रोग्याशी लढायच नाही, रोगाशी..." 
              
              खरातर जेका रोग झालो हा तो तर लढताच, पण असो एखादो रोग येतलो एवढी महाभयानक परिस्थिती निर्माण करतलो ह्या कोनाक वाटलाच नसतला. ह्येच्या आधीपण रोगराई झाली पण परिस्थिती वेगळी होती. पण आताची परिस्थिती काय सांगूच शकणा कठीण झाला.

                ह्या दिवसात दोन वाक्या तुमच्या कानार कायम ऐकाक येत आसतली, एक म्हणजे कोरोनटाईन आणि दुसरा म्हणजे लॉकडाऊन. लांबच्या गावातसून नायतर शहरातसून कोणी गावात ईले तर तेणका होम कारोंनटाईन केला जायचा . १४ दिवसाचो तुरूंगवास च (आता नाय) . मध्यंतरी भरपूर वाढलेली म्हणून त्या शहरात आणि आणि आजूबाजूच्या गावांका भायर भुतुर जावची बंदी होती.  अत्यावश्यक सेवा फक्त तेंकाचं काय ती परवानगी होती. आजूनव असाच चालू आसा मधीमधी.

                 नक्की कोरोना काय आसा, खेच्यामुळे होता आणि काय करुक व्हया ह्येच्यात अजून सगळे अडकान पडले आसत.झालेल्या रोगापेक्षा घाबरान मरणाऱ्यांची संख्याच जास्त आसा. वयस्कर च आसत ९०% . तसो ह्यो संसर्गजन्य रोग एकमेकांच्या संपर्कात इल्यामुळे होता. त्यामुळे कोणाक आसा ह्या माहित असना कठीणच. सांगुची गोष्ट म्हणजे तोंडाक लावतत ता मास्क कधी वापरलेला नाय आता अचानक वापरूचा लागल्यामुळे श्वास कोंडता, आतडे पिलवटान श्वास घेवचो लागता. तेच्यामुळे श्र्वसानाचो त्रास आणि फुफ्फुसाचो त्रास आणि ह्या होता म्हणान सांगुक डॉक्टराक जावचा आणि रिपोर्ट पॉसिटिव्ह इलो तर स्वतः सोबत घरातल्यांकाव त्रास. 

        ह्यासगळ्यात आणखी भर म्हणान चुकीचे बातमे, मेसेज  ,व्हिडिओ , आणि लोकांची सवय एकाचा दोन करून सांगूची तेच्यामुळे आजुन भिती वाटाक लागता. पण भारतासारख्या प्रगत देशात असा घडता ह्या दुर्दैवच म्हणाक व्हया . 
       
               मध्यंतरीची एक गोष्ट ह्योच संसर्गजन्य रोग एस. टी. मधना प्रवास करणाऱ्यांका होत नाय होतो पण टू व्हीलर वर डबल सीट वाल्यांका मार गावा होतो. बाजारपेठेत गर्दी चलात पण गावातल्या टपरीर बंदी होती.

                  कोरोना कधी जायत ता माहित नाय पण कधी न थांबणारी मुंबईची लोकल, फिराक जाणाऱ्यांची विमाना आणि गावागावात फिरणारी लाल एस. टी पयल्यानदाच इतके दिवस बंद होती. रस्त्यार वर्दळ नाय, रुळावरून धावणाऱ्या ट्रेन चो आवाज नाय भयाण शांतताच . गर्दी होती ती फक्त आपापल्या  घराकडेच ती पण आपल्याच माणसांची. 

                   प्रत्येक अडकून पडलेल्या माणसाक आठवण येत होती. पास गावाक व्हये म्हणून ऑनलाइन बुकिंग सुरू होती. प्रत्येकाक आपल्या घराक जावची घाई होती. 14दिवस भायर रव्हाची तयारी होती. जय रवलेत थयलो परिसर स्वच्छ करीत होती . एकमेकांका मदत करत होती. माणुसकीन वागा होती. घराकडे येवन ईचारपुस करी होती.आजपर्यंत लांब लांब रवणारी कुटुंबा एकत्र दिसत होती. इतकी गर्दी ह्याचवर्षी गावात दिसा होती.
      
                 म्हणान याकच सांगतय खयव जावा पण , स्वतःची काळजी घेवा....

                   *माझ्या लेखणीतून...🖋️*  
                   *योगेश लवू कांबळी...*

©Yogesh Lawoo Kambali #corona 

#HindiDiwas2020
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*#कभी तो हसाया करो...!* 

 *बेहकता हैं दील* 
 *मनाया करो* 
 *लफजो से टुटा तो क्या हुवा* 
 *कभी तो हसाया करो...!* 

 *लोगोंकी आदत है* 
 *अच्छे को पराया करो* 
 *अच्छे तो बनेंगे कभी न कभी* 
 *तभी तो हसाया करो...!* 

 *खुदका दर्द छुपाने के लिये* 
 *किसी और को प्यार करो* 
 *खुश नंही हैं दील से* 
 *फिर भी तो हसाया करो...!* 

 *अचानक कोई दिखी तो* 
 *बोलणे का बहाना करो* 
 *क्या मालुम वो भी बोलणे लगे* 
 *तब तो हसाया करो...!* 

 *प्यार वाली हो तो* 
 *समय जरूर लेलो* 
 *पर समय ही न निकले जाए* 
 *उससे पहिले ही हसाया करो...!* 

 *घाव एलाजोसे भरते हैं* 
 *प्यार से बोलके तो देखो* 
 *सीरियस लोग रोज मिलेंगे* 
 *आप तो रोज हसाया करो...!* 

                  *माझ्या लेखणीतून....🖋️* 
                  *योगेश लवू कांबळी.*

©Yogesh Lawoo Kambali kabhi to hasaya karo

#reading

kabhi to hasaya karo #reading #कभी #कविता

4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

#kabhihasayakaro #Smile #Yaad 

#krishna_flute
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

#कोंकण

 थंड गार वारो, 
 निखळ पण्याचो झरो,
 माडाचो सोरो ,
तो म्हणजे कोंकण....

 ढोरांचो गोठो, 
 घराचो ओठो,
 माशाचो वाटो, 
तो म्हणजे कोंकण....

 भाताची शेती,
 माशांचे रापणी,
 चाकरमान्यांची वस्ती,
तो म्हणजे कोंकण....

 भजनाची संगत,
 जत्रेतली गंमत,
 दशावताराची रंगत,
तो म्हणजे कोंकण....

 उपासाक शहाळा,
 आमटेक वळा,
 बसाक खळा ,
 तो म्हणजे कोंकण....

 मातयेची पांदन,
 मांसाहारी जेवण,
 पाट्या वरचा वाटणं
 तो म्हणजे कोंकण....

 इलास, काय बसा,
 जाताना, परत येवा,
 कायम लक्षात रवता ,
 तो म्हणजे कोंकण....


                        माझ्या लेखणीतून....🖋️
                     योगेश लवू कांबळी...

©Yogesh Lawoo Kambali #KonkaniPoetry #malvani #kavita 

#Onam2020
4eea7d87e6de35af7dd71bbee35ffb25

Yogesh Lawoo Kambali

*Wo galli yaad aa gayi....😌* 

 *Aaj wo tapari yaad aa gayi* 
 *Chay ki talabh yaad aa gayi* 
 *Mil te the ek dusarenko jaha* 
 *Aaj Wo galli yaad aa gayi...* 

 *Cigarette ki liye jate the* 
 *Sandwich khake aate the* 
 *Pani puri ,shev puri nahi milati* 
 *Aaj Wo galli yaad aa gayi...* 

 *Kabhi majak chalata tha* 
 *Kabhi kisse bante the* 
 *Miss kar raha hu sabhi* 
 *Aaj Wo galli yaad aa gayi...* 

 *Ganne ki juice sasthi thi* 
 *Biryani me contro thi* 
 *South dish kho gai* 
 *Aaj Wo galli yaad aa gayi...* 

 *Milenge fir se vahape* 
 *Karenge bante dilse* 
 *Milane jaroor hai khawaish* 
 *Aaj Wo galli yaad aa gayi...* 


                     *माझ्या लेखणीतून...🖋️* 
                      *योगेश कांबळी..*

©Yogesh Lawoo Kambali
  #Aaj wo gali yaad aa gayi...

#lostinthoughts

#Aaj wo gali yaad aa gayi... #lostinthoughts #कविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile