Nojoto: Largest Storytelling Platform

तहान रात्र सरली गा देवा असे नव्या दिसाची काहुर

तहान

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
डोईवरी घेऊनी अंधाऱ्या राती  घागर
बया चाले आडवाटेने तुर तूर

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
लटपट अनवाणी पायी तिच्या चाल
गाठायच डोंगर माथ्याच्या पल्ल्याडच आड

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
तहानलेली बया कापे दररोज अंतर
हे फक्त सारे पाण्याचं घोटासाठी

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
किती खोल गा विहीर 
बुडाला असे  पाणी दोन घागर

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
तहान कधी भागेलं साऱ्यांची पोटभर ?
बयेच्या जीवनाचं आटपिटा हा सारा

©Jaymala Bharkade तहान💦# terrible condition of scarcity of water in certain areas of India@#save water save life..💦💦

#Lifelight
तहान

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
डोईवरी घेऊनी अंधाऱ्या राती  घागर
बया चाले आडवाटेने तुर तूर

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
लटपट अनवाणी पायी तिच्या चाल
गाठायच डोंगर माथ्याच्या पल्ल्याडच आड

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
तहानलेली बया कापे दररोज अंतर
हे फक्त सारे पाण्याचं घोटासाठी

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
किती खोल गा विहीर 
बुडाला असे  पाणी दोन घागर

रात्र सरली गा देवा
असे नव्या दिसाची काहुर
तहान कधी भागेलं साऱ्यांची पोटभर ?
बयेच्या जीवनाचं आटपिटा हा सारा

©Jaymala Bharkade तहान💦# terrible condition of scarcity of water in certain areas of India@#save water save life..💦💦

#Lifelight