सुर मी तर ताल तू.. अज्ञान मी खरं ज्ञान भंडार तू.. शब्द मी तर रचना तू. कवी मी पण कवीता तू... नदी मी पण समुद्र तू. झाड मी खर निसर्ग तू... चित्र मी पण रंग तू.. पुस्तक मी खरं कांदबरी तू.. ढग मी पण पाऊस तू. धुके मी खरं इंद्रधनू तू.. फुल मी पण सुगंध तू. आवड मी खर छंद तू.. कवी -कु सचिन झंजे. प्रेम हे..