Nojoto: Largest Storytelling Platform

रंगले तुझ्या रंगात एक रंग झाला तुझा आणि माझा काय व

रंगले तुझ्या रंगात एक रंग झाला तुझा आणि माझा
काय वेगळी आस आता या राधे ची कृष्ण च आहें तिचा सखा
कृष्ण कृष्ण म्हणत आयुष्य  राधाचे त्यानेच व्यापले
रंगात रंगले तुझ्या आता कान्हा ..... ही राधा तुझी झालेय ❤️

©awanti #DearKanha

swatipachankar7993

awanti

New Creator
streak icon4