Nojoto: Largest Storytelling Platform

केसातफुल माळतोय प्रेमाने असा अव्हेर करू नकोस मनापा

केसातफुल माळतोय प्रेमाने
असा अव्हेर करू नकोस
मनापासून ..
जीव लावलाय तुझ्यावर
असे झिडकारून टाकू नकोस

©Vrishali G
  फुल
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator