Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री मैत्री असावी तर पाण्यासारखी नितळ स्वच्छ

मैत्री 

मैत्री असावी तर पाण्यासारखी 
नितळ स्वच्छ 
कितीही वय झालं  तरी खोडकरपणा करणारी
 एकमेकांच्या मनातल ओळखून साथ देणारी 
मैत्री अशी हवी दुःखाचा निचरा करून
सुखाची बरसात करणारी 
सुख दुःख शेअर करून
 एकमेकांना समजून घेणारी

                        सौ. रसिका चाळके

©Rasika Chalke # स्मृतिगंध कविता संग्रह #
मैत्री 

मैत्री असावी तर पाण्यासारखी 
नितळ स्वच्छ 
कितीही वय झालं  तरी खोडकरपणा करणारी
 एकमेकांच्या मनातल ओळखून साथ देणारी 
मैत्री अशी हवी दुःखाचा निचरा करून
सुखाची बरसात करणारी 
सुख दुःख शेअर करून
 एकमेकांना समजून घेणारी

                        सौ. रसिका चाळके

©Rasika Chalke # स्मृतिगंध कविता संग्रह #

# स्मृतिगंध कविता संग्रह #