Nojoto: Largest Storytelling Platform

वाह रे दुनिया,जगण्यात तू कुठे जात असे, प्राण्यांवर

वाह रे दुनिया,जगण्यात तू कुठे जात असे,
प्राण्यांवर दया दाखवत,माणसात माणसासारखा वागत नसे.
सोड रे सारे तिरस्कार,सोड सारे भेदभाव,
वाग प्रेमाने सर्वांशी ठेवुनी प्रेमभाव.
माणूस म्हणून जन्मले व दुष्कृत्य केले
त्यांचे परिणाम आठवून बघ,
सत्कर्म करीत वाग माणसात व
माणुस म्हणून जग. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे,
तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट मध्ये कळवा.
आजचा हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे.
आजचा विषय आहे
माणुस म्हणून जग...
अप्रतिम असा विषय आहे,
चला तर मग सुंदर सुंदर लिहा.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट मध्ये कळवा. आजचा हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे. आजचा विषय आहे माणुस म्हणून जग... अप्रतिम असा विषय आहे, चला तर मग सुंदर सुंदर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai