Nojoto: Largest Storytelling Platform

तीनं म्हटलं अजून रंगायचय मला तुझ्यात रंग आपल्या ना

तीनं म्हटलं अजून रंगायचय मला तुझ्यात
रंग आपल्या नात्याचा जरा फिकट आहे
दिसायला तर खरचं तू खूप गोड दिसतोस
पण तुझा Kiss मात्र थोडासा तिखट आहे

-✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)

©krunal.shwas@gmail.com #Love #kiss #Couple
तीनं म्हटलं अजून रंगायचय मला तुझ्यात
रंग आपल्या नात्याचा जरा फिकट आहे
दिसायला तर खरचं तू खूप गोड दिसतोस
पण तुझा Kiss मात्र थोडासा तिखट आहे

-✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)

©krunal.shwas@gmail.com #Love #kiss #Couple