Nojoto: Largest Storytelling Platform

"छत्रपती"! तुमच्यासाठी आज, तळमळतोय हा भगवा. लुप

"छत्रपती"! 
तुमच्यासाठी आज, 
तळमळतोय हा भगवा.
 लुप्त झालेला आमच्यातला,
 "स्वाभिमान"!
 येऊन पुन्हा जागवा!!
 धरा कान अमुचे!
   "बिनधास्त"!
 कानाखाली वाजवा !!
 करून घ्या आमच्याकडूनी,
महाराष्ट्र धर्माची सेवा!! 
थु:थु: झाली आज आमची,
होईना कुठे वाह:!वा!!
होणार कशी?
आहे कोठे छावा?
मर्दानगी शिकवाया राजं!
हिंदु धर्म रक्षावया!
भारत भूचा कण कण बोलतो-
"शिव छत्रपती पुन्हा या!!..2."
कवी:-रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "छत्रपती!!."
"छत्रपती"! 
तुमच्यासाठी आज, 
तळमळतोय हा भगवा.
 लुप्त झालेला आमच्यातला,
 "स्वाभिमान"!
 येऊन पुन्हा जागवा!!
 धरा कान अमुचे!
   "बिनधास्त"!
 कानाखाली वाजवा !!
 करून घ्या आमच्याकडूनी,
महाराष्ट्र धर्माची सेवा!! 
थु:थु: झाली आज आमची,
होईना कुठे वाह:!वा!!
होणार कशी?
आहे कोठे छावा?
मर्दानगी शिकवाया राजं!
हिंदु धर्म रक्षावया!
भारत भूचा कण कण बोलतो-
"शिव छत्रपती पुन्हा या!!..2."
कवी:-रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "छत्रपती!!."