Nojoto: Largest Storytelling Platform

वीज मोफत नकोचं साहेब पण ती आम्हास सुरळीत द्या

वीज मोफत नकोचं साहेब 
    पण ती आम्हास सुरळीत द्या...!!

ऐन सणासुदीस तरी शेतकऱ्यांस
  सुखाची झोप तुम्ही झोळीत द्या...!!
🙏🏻⚡⚡
#Faulty MSEB...!!

©शुभ पडघान #happy_diwali
वीज मोफत नकोचं साहेब 
    पण ती आम्हास सुरळीत द्या...!!

ऐन सणासुदीस तरी शेतकऱ्यांस
  सुखाची झोप तुम्ही झोळीत द्या...!!
🙏🏻⚡⚡
#Faulty MSEB...!!

©शुभ पडघान #happy_diwali