Nojoto: Largest Storytelling Platform

असंख्य तार्‍यांच्या असण्याने देखिल कधी चंद्रासही ए

असंख्य तार्‍यांच्या असण्याने देखिल
कधी चंद्रासही एकटेपणा जाणवतो 
शब्दांनी तूच वार केले, तरी 
त्याच शब्दांना मी काव्यात मांडतो...

©कविराज... #कविराज_धनंजय #धना 

#moonbeauty
असंख्य तार्‍यांच्या असण्याने देखिल
कधी चंद्रासही एकटेपणा जाणवतो 
शब्दांनी तूच वार केले, तरी 
त्याच शब्दांना मी काव्यात मांडतो...

©कविराज... #कविराज_धनंजय #धना 

#moonbeauty