Nojoto: Largest Storytelling Platform

एकटे पणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच य

एकटे पणा हा माणसाच्या जीवनात
नेहमी चांगल्यासाठीच येत असतो
कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या
एकटेपणातच सापडतात.

©Sagar Misal
  #कटू सत्य