Nojoto: Largest Storytelling Platform

कधी होता आल तर प्राजक्ताच फुलं व्हायचं मला... शुभ्

कधी होता आल तर प्राजक्ताच फुलं व्हायचं मला...
शुभ्र साधे कोमल...रीते होतानाही किती सुगंधित
सुगंधाने जणू नित्य निस्वार्थ प्रेम,माया सुख देत जात
निसटता श्वास जरी, नित्य आनंदाचे लेणे शिंपीत....

©Radhika
  #marathicharolya #marathiquotes #mararhi #prajakta #Vhaych #mla #beautifulsoul #jivan #ayushyaala_dyave_uttar