Nojoto: Largest Storytelling Platform

ती आग आहेच की आतल्याआत धगधगत.. ना तू दाखवतोस ना मी

ती आग आहेच की आतल्याआत
धगधगत..
ना तू दाखवतोस ना मी..
हो ,नाही ,नाही म्हणणार तू
निदान मला तरी..
संपूर्ण ओळखून आहे मी
तुझ्यातल्या त्याला आणि
माझ्यातल्या तीला..
खरं सांगायचं तर नित्य चालतो
प्रणय....भावनांचा ...
तुझ्यात आणि माझ्यात
अगदी वेडावणारा ..
अगदी सुखावणारा...
अंग , अंग तापवणारा
पण ,पण ...अगदी संयमी
वेस नाही ना ओलांडायची
तूलाही आणि मलाही..
भावनेतही..म्हणूनच तर
मी दूरवरचं ठेवते
माझ्यातल्या तीला
नाही कवटाळू देत
माझ्या संस्कारी स्त्रीला..
आणिक एक असही की
तुझा संयम नाहीच तोडायचा
कुठल्याही क्षणी..
म्हणूनच बघं नाहीच आणतं
भलतसलतं मनी..
आणि तसही सांग ना..
प्रेम म्हणजे का हे सगळं असतं
तन खरचं का मिठीतचं हसतं?
भावनेचा उबाराही
 तितकाचं सुखावतो..
दूरवरूनचं देह
कोणाच्या असण्यानंही देहाला 
जगवतो.....

मी माझी.....
02/02/2023

©Sangeeta Kalbhor ती आग आहेच की आतल्याआत
धगधगत..
ना तू दाखवतोस ना मी..
हो ,नाही ,नाही म्हणणार तू
निदान मला तरी..
संपूर्ण ओळखून आहे मी
तुझ्यातल्या त्याला आणि
माझ्यातल्या तीला..
ती आग आहेच की आतल्याआत
धगधगत..
ना तू दाखवतोस ना मी..
हो ,नाही ,नाही म्हणणार तू
निदान मला तरी..
संपूर्ण ओळखून आहे मी
तुझ्यातल्या त्याला आणि
माझ्यातल्या तीला..
खरं सांगायचं तर नित्य चालतो
प्रणय....भावनांचा ...
तुझ्यात आणि माझ्यात
अगदी वेडावणारा ..
अगदी सुखावणारा...
अंग , अंग तापवणारा
पण ,पण ...अगदी संयमी
वेस नाही ना ओलांडायची
तूलाही आणि मलाही..
भावनेतही..म्हणूनच तर
मी दूरवरचं ठेवते
माझ्यातल्या तीला
नाही कवटाळू देत
माझ्या संस्कारी स्त्रीला..
आणिक एक असही की
तुझा संयम नाहीच तोडायचा
कुठल्याही क्षणी..
म्हणूनच बघं नाहीच आणतं
भलतसलतं मनी..
आणि तसही सांग ना..
प्रेम म्हणजे का हे सगळं असतं
तन खरचं का मिठीतचं हसतं?
भावनेचा उबाराही
 तितकाचं सुखावतो..
दूरवरूनचं देह
कोणाच्या असण्यानंही देहाला 
जगवतो.....

मी माझी.....
02/02/2023

©Sangeeta Kalbhor ती आग आहेच की आतल्याआत
धगधगत..
ना तू दाखवतोस ना मी..
हो ,नाही ,नाही म्हणणार तू
निदान मला तरी..
संपूर्ण ओळखून आहे मी
तुझ्यातल्या त्याला आणि
माझ्यातल्या तीला..

ती आग आहेच की आतल्याआत धगधगत.. ना तू दाखवतोस ना मी.. हो ,नाही ,नाही म्हणणार तू निदान मला तरी.. संपूर्ण ओळखून आहे मी तुझ्यातल्या त्याला आणि माझ्यातल्या तीला.. #शायरी