Nojoto: Largest Storytelling Platform

तार प्रेमाचे का छेळले तार मनाच्या गाभाऱ्यातून. स

तार प्रेमाचे

का छेळले तार मनाच्या  गाभाऱ्यातून.
स्तब्ध या मनाला रोग प्रेमाचा लावून....

पाहणे तिचे तिरकस या मनी भाळले..
दुनियेतील रंग मी तिच्या डोळ्यात पाहिले....

दुनियेच्या जत्रेतून तिने बाहेर काढले..
मनाशी का रे खेळून पुन्हा डोहात पाडले...

आता सावरलो थोडा बदतलत चाललो मी..
हास्य चेहर्यामध्ये तिचा चेहरा वाचलो मी..

आता नको ती वाट नको तो दुरावा..
प्रेमासाठी हवा तुला कोणता ग पुरावा...

विसरणे नाही सोपे तुला, तरी विसरेल मी..
प्रेमाची कहाणी ही कवितेत मांडेल मी...

कवी:_ शिवराज सा. अंदुरकर..
खामगांव.
*_9890997822_*

©Shivraj Andurkar #Love 
#lovepoitry 

#Darknight
तार प्रेमाचे

का छेळले तार मनाच्या  गाभाऱ्यातून.
स्तब्ध या मनाला रोग प्रेमाचा लावून....

पाहणे तिचे तिरकस या मनी भाळले..
दुनियेतील रंग मी तिच्या डोळ्यात पाहिले....

दुनियेच्या जत्रेतून तिने बाहेर काढले..
मनाशी का रे खेळून पुन्हा डोहात पाडले...

आता सावरलो थोडा बदतलत चाललो मी..
हास्य चेहर्यामध्ये तिचा चेहरा वाचलो मी..

आता नको ती वाट नको तो दुरावा..
प्रेमासाठी हवा तुला कोणता ग पुरावा...

विसरणे नाही सोपे तुला, तरी विसरेल मी..
प्रेमाची कहाणी ही कवितेत मांडेल मी...

कवी:_ शिवराज सा. अंदुरकर..
खामगांव.
*_9890997822_*

©Shivraj Andurkar #Love 
#lovepoitry 

#Darknight