Nojoto: Largest Storytelling Platform
shivrajandurkar5762
  • 25Stories
  • 111Followers
  • 218Love
    466Views

Shivraj Andurkar

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

अधूरा इश्क

#shayaranaandaz

अधूरा इश्क #shayaranaandaz #poem

27 Views

e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

देवा आता तरी धाव रे...

खूप सोसलं रे दुःख दूनियेन.
आणखी दुःख पाहवत नाही रे...😢
मरण ही स्वस्त झालंय इथे.
देवा आता तरी तू धाव रे...🥺

कर्ता चाललाय बघ जग सोडून.
लेकरांनी कोणाकडे  पाहावं रे..😔
मायेचा ही श्वास संपतो की काय.
त्यांना डोळे भरून ही ना पाहिले रे...

आक्रोश येतोय सर्वीकडे आता.
हा कोणता नियतीने घात केला रे...🙁
तुच्छ झालंय मरण आता देवा.
जगण्यासाठी कोणाकडे पहाव रे...🤔

स्मशान ही भरले आक्रोषांनी आता.
ती आग धगधगत भडतकते आहे रे...
नात्यांचे बंध सोडून चालले सारे.
त्यांना जोडण्याची गाठ तू बांध रे...

निर्दयी मन तुझं बाजूला ठेवून.
प्रेमाने तू एकदा तरी पाव रे...🥰
संकटाना सामोरे जाण्याची आता.
माणसामाणसात शक्ती ती जागव रे...🤗
    ...... शिव✍️
9890997822

©Shivraj Andurkar pray of God.
#Prayers #Virel #corona 

#Corona_Lockdown_Rush
e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

#loveNote
e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

#SpanishLove

27 Views

e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

#deshkeveer
e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

बाप

लेकरांच्या सुखासाठी जो.
दिवस रात्र खपत होता...
उपाशी पोटी राहून जो .
दुसऱ्याचे पोट भरत होता.

गर्वाने सांगतो  मित्रांनो..
तो माझा तुमचा बाप होता..

फाटके कपडे घालून रोज.
जो तुम्हाला सजवत होता.
आनंद तुमच्या चेहऱ्याचा पाहून.
मनातच खुश राहत होता..

स्वतः उपाशी राहून बऱ्याचदा.
जो तुम्हाला घास भरवत होता..
रागवत होता जरासा कधी कधी.
पण प्रेमाने जवळ ही घेत होता..

भविष्याचा विचार तुमच्या.
रोज एकांतात तो करत होता..
दुःखाला त्याच्या सावरून .
तुम्हाला खुश ठेवत होता..

घाव लपवून स्वतःचे .
आनंद तुम्हाला दाखवत होता..
अश्रू लपवून स्वतःचे.
तो तुम्हाला हसवत होता..

©Shivraj Andurkar #ColdMoon

9 Love

e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

का गेलीस तू दूर....!
#broken_heart 
#alone 
#ब्रेकअप 
#Love 
#Miss_you

का गेलीस तू दूर....! #broken_heart #alone #ब्रेकअप #Love #Miss_you

54 Views

e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

आई तुझे कसे गाऊ मी गुण गान...
तुझ्या त्यागा पुढे शब्द ही अपुरे आहे...

कैवल्याचा पुतळा तू निशब्द भावना तुझ्या...
निस्वार्थ मन तुझे , बघून मन गहिवरले आहे...

_ shivraj

©Shivraj Andurkar

9 Love

e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

कसं सांगू काय सांगू तुम्हाले गडेहो....
प्रेम झालं मले बी तीच्यासंग गडेहो...

तिच्या नजरेचा इशारा मले भलताच गावला...
तिच्या नांदा पाई मीन तिचा नखरा साहला...

 -shivraj

©Shivraj Andurkar #faraway
e8e68bcebbb7a08dead81b49775b57a6

Shivraj Andurkar

तार प्रेमाचे

का छेळले तार मनाच्या  गाभाऱ्यातून.
स्तब्ध या मनाला रोग प्रेमाचा लावून....

पाहणे तिचे तिरकस या मनी भाळले..
दुनियेतील रंग मी तिच्या डोळ्यात पाहिले....

दुनियेच्या जत्रेतून तिने बाहेर काढले..
मनाशी का रे खेळून पुन्हा डोहात पाडले...

आता सावरलो थोडा बदतलत चाललो मी..
हास्य चेहर्यामध्ये तिचा चेहरा वाचलो मी..

आता नको ती वाट नको तो दुरावा..
प्रेमासाठी हवा तुला कोणता ग पुरावा...

विसरणे नाही सोपे तुला, तरी विसरेल मी..
प्रेमाची कहाणी ही कवितेत मांडेल मी...

कवी:_ शिवराज सा. अंदुरकर..
खामगांव.
*_9890997822_*

©Shivraj Andurkar #Love 
#lovepoitry 

#Darknight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile