तुझे हे स्मित हास्य काळजाचा ठाव घेते. कधी कट्यार होऊन घाव देते; तर कधी मोरपिस होऊन मखमली स्पर्श देते. स्मित हास्य तुझे