Nojoto: Largest Storytelling Platform

कसे वागावे काहीच कळेना, इथे कुणाचेच आमच्याशी जमेना

कसे वागावे काहीच कळेना,
इथे कुणाचेच आमच्याशी जमेना.
कुणी म्हणे असे वाग,कुणी म्हणे तसे वाग,
काय वेगळे वागतो आम्ही
हेच काही कळत नाही,
असे नाही की आम्हाला कसे वागावे हेच समजत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असे नाही...
हा विषय Prachi Pharande यांनी सुचवला आहे.
आणि तुम्ही सुचवलेले विषय मी रोज टाकत जाणार आहे,त्यामुळे तुमचे विषय उशीरा येतील पण नक्की येतील.
चला तर मग आज यावर लिहुयात
#असेनाही #असे 
#collab #yqtaai