Nojoto: Largest Storytelling Platform

"तु नांदवल तर राहिलं, तु दिलं तर खाईल. असं यापुढ

"तु नांदवल तर राहिलं,
 तु दिलं तर खाईल.
 असं यापुढे तरी चालणार नाही.
मी खपवून घेणार नाही! 
एकमेकांना समजून घेण्याची,
 गोडीनं संवसार करण्याची,
 तुझ्यात अक्कल असेल! 
तरच मी तुला भेटेल!
 पोटाला दोन घास कमावण्याची,
 तो आनंदाने वाटून खाण्याची, 
 तुझी तयारी असेल!
 तरच मी,
 एका छताखाली,
  तुझ्या सोबत बसेल !
अन्यथा,
 तू जर म्हणतं असशील -
" पुरुषाला हजार वाटा!"
 तर मग मी देखील म्हणते-
 "स्त्रीला तरी काय तोटा !."
कवी:रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "एका छताखाली!!."
"तु नांदवल तर राहिलं,
 तु दिलं तर खाईल.
 असं यापुढे तरी चालणार नाही.
मी खपवून घेणार नाही! 
एकमेकांना समजून घेण्याची,
 गोडीनं संवसार करण्याची,
 तुझ्यात अक्कल असेल! 
तरच मी तुला भेटेल!
 पोटाला दोन घास कमावण्याची,
 तो आनंदाने वाटून खाण्याची, 
 तुझी तयारी असेल!
 तरच मी,
 एका छताखाली,
  तुझ्या सोबत बसेल !
अन्यथा,
 तू जर म्हणतं असशील -
" पुरुषाला हजार वाटा!"
 तर मग मी देखील म्हणते-
 "स्त्रीला तरी काय तोटा !."
कवी:रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "एका छताखाली!!."