Nojoto: Largest Storytelling Platform

बनावे समुद्रातच मोती             आस अशी शिंपल्यांच

बनावे समुद्रातच मोती
            आस अशी शिंपल्यांची
दिवस गेले रात्र ओसरली
              तरीही ओढ तुला भेटण्याची
आधी वाटत असे अनोळखी
         आता वाटते केस बनावे तुझे मोरपंखी
जिव्हाळा,आपुलकी वाटे मज तुझ्याशी
            तुझ्याविना होत नाही राहवून भांडू लागलो स्वतःशी
नाते तुझें माझे व्हावे असे  चीरयु
           वाक्य बनऊनी शब्दांचे तू म्हणावे सेम टू यु
दिवस गेले रात्र ओसरली
              तरीही ओढ तुला भेटण्याची
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले ओढ भेटीची
बनावे समुद्रातच मोती
            आस अशी शिंपल्यांची
दिवस गेले रात्र ओसरली
              तरीही ओढ तुला भेटण्याची
आधी वाटत असे अनोळखी
         आता वाटते केस बनावे तुझे मोरपंखी
जिव्हाळा,आपुलकी वाटे मज तुझ्याशी
            तुझ्याविना होत नाही राहवून भांडू लागलो स्वतःशी
नाते तुझें माझे व्हावे असे  चीरयु
           वाक्य बनऊनी शब्दांचे तू म्हणावे सेम टू यु
दिवस गेले रात्र ओसरली
              तरीही ओढ तुला भेटण्याची
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले ओढ भेटीची