Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे, प्रत्य

आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे,
प्रत्येक वळणावर समोर एक नवा संघर्ष घडत आहे.
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे,खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
आयुष्याशी चाललेला माझा संघर्ष,मी चांगलाच लढत आहे.
जाणीव आहे मला,हारणार नाही कधी मी ह्या संघर्षाशी,
माझा संघर्ष हा अटळ आहे,माझ्या प्रत्येक कर्तव्याशी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

माझा संघर्ष...
#माझासंघर्ष
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
चला तर मग लिहूया.