Nojoto: Largest Storytelling Platform

का ? कधी ? कसं ? पण तुझ माझं जमलंय तुझ्यातच आता स

का ? कधी ? कसं ? 
पण तुझ माझं जमलंय
तुझ्यातच आता सख्या
मन माझं रमलंय
तुजविन आता जणू
आयुष्यच माझं थांबलय
♥️♥️♥️♥️♥️♥️ सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
का ? कधी ? कसं ? 
पण तुझ माझं जमलंय
तुझ्यातच आता सख्या
मन माझं रमलंय
तुजविन आता जणू
आयुष्यच माझं थांबलय
♥️♥️♥️♥️♥️♥️ सुप्रभात मित्रांनो
आजचा विषय आहे
तुझ माझं जमलंय..

#तुझमाझंजमलंय

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
vaishali6734

vaishali

New Creator

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine