Nojoto: Largest Storytelling Platform

वर्दळ विचारांच्या वर्दळीत मी उगाच गुंतून अडकत चा

वर्दळ 

विचारांच्या वर्दळीत मी उगाच गुंतून अडकत चाललो होतो
कधी वाट धरत कधी अडखळत मी मनाशी बोललो होतो
पुढे सत्यात उतरता मी वेगळ्या जगात वावरत होतो

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #वर्दळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #विचार #Thoughts #thought #marathi #nojotomarathi #Triveni #त्रिवेणी