वर्दळ विचारांच्या वर्दळीत मी उगाच गुंतून अडकत चाललो होतो कधी वाट धरत कधी अडखळत मी मनाशी बोललो होतो पुढे सत्यात उतरता मी वेगळ्या जगात वावरत होतो ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #वर्दळ #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #विचार #Thoughts #thought #marathi #nojotomarathi #Triveni #त्रिवेणी