Nojoto: Largest Storytelling Platform

तुला पाहिलं त्या क्षणा पासून, रुपात तुझ्याच चिंब भ

तुला पाहिलं त्या क्षणा पासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो...!
तुझ्याचसाठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो...!!


 प्रीत तुझी माझी..!!

©Bhushan Thakare #hangout 
#nojotomarathi #marathishayari #marathilove#marathilovequotes
तुला पाहिलं त्या क्षणा पासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो...!
तुझ्याचसाठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो...!!


 प्रीत तुझी माझी..!!

©Bhushan Thakare #hangout 
#nojotomarathi #marathishayari #marathilove#marathilovequotes