Nojoto: Largest Storytelling Platform

थोडं दूर चालत आल्यानंतर पुन्हा मागे कुणीतरी खुणावत

थोडं दूर चालत आल्यानंतर
पुन्हा मागे कुणीतरी खुणावत आहे
याची जाणीव होणे
ती ओढ...
ती आठवण...
ते परतीचे एक कारण... #ओढ  #आठवण
थोडं दूर चालत आल्यानंतर
पुन्हा मागे कुणीतरी खुणावत आहे
याची जाणीव होणे
ती ओढ...
ती आठवण...
ते परतीचे एक कारण... #ओढ  #आठवण