सिमेंटच्या जंगलातील उंच-उंच इमारती पाहताक्षणी मनाला धडकी भरवीती एक एक गाव स्वतःमध्ये सामावून या इमारती दिमाखाने शहरीकरण मिरवीती शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine