Nojoto: Largest Storytelling Platform

2020 ची शिकवण लक्षात घ्या, सावध राहा,हुशार राहा,के

2020 ची शिकवण लक्षात घ्या,
सावध राहा,हुशार राहा,केव्हाही,काहीही घडू शकतं,
लढण्या कुठल्याही संकटाशी कायम तयार राहा.
कोरोना एक धडा आहे,आपल्या आयुष्यात,
ज्याने दाखविले अदृश्य असे अनेक शत्रू आहेत ह्या जगात.
हरविणे त्यांना वाटते तितके सोपे नसते,
योग्य ती काळजी हेच आपले शस्त्र असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

2020 ची शिकवण...
#2020चीशिकवण

हा विषय
संदीप मारुती तांडेल यांचा आहे.