Nojoto: Largest Storytelling Platform

अभंग सदा सावध राहावे ! बुध्दीक्षीन लोकांपासुनी !!

अभंग
 सदा सावध राहावे ! बुध्दीक्षीन लोकांपासुनी !!
हेची असावे ध्यानी ! नाही कुणाचेच कुणी !!
चढता योग्य-अयोग्य निवडोनी ! धैर्यरुपी पाऊले !!
बुध्दी आपुलीच खरी ! भोग भोगाची पायरी !!

@@बालाजी बोईनवाड@@

© balaji boinwad अभंग
#Love

अभंग #Love