Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक व्यक्तीशी असलेला आपला व्यवहार आपली मनस

 प्रत्येक व्यक्तीशी असलेला 
आपला व्यवहार आपली
 मनस्थिती दाखवीत असतो
त्यावरून समोरची व्यक्ती
अंदाज बाधीत असते की आज
 आपला मुड चांगला आहे की नाही 
की आपल्याशी कोणी डोकं लावलय......

©suwarta
  #Winter
suwarta3290

suwarta

New Creator
streak icon91