Nojoto: Largest Storytelling Platform

होता माझा भास सखे,कि सत्य ना कळे काही होतो अकंठ प्

होता माझा भास सखे,कि सत्य ना कळे काही
होतो अकंठ प्रेमात,अन हातात हात होते
डोळ्यात ही तुझ्या सखे स्वप्न माझेच होते
कसे पडले उलटे फासे माझ्या नियतीचे ना कळे काही
बोल काहीतरी सखे, गुदमरला श्वास माझा फक्त तुझीच वाट पाही...  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन.
तुमचा आमचा विषय.
आजचा विषय आहे
होता माझा भास सखे...
हा विषय 
Toshan Jadhav यांचा आहे.
#होतामाझा #भाससखे

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन. तुमचा आमचा विषय. आजचा विषय आहे होता माझा भास सखे... हा विषय Toshan Jadhav यांचा आहे. #होतामाझा #भाससखे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes