Nojoto: Largest Storytelling Platform

का इतक्या प्रमाणात आठवण काढते, माहिती आहे का तुला?

का इतक्या प्रमाणात आठवण काढते,
माहिती आहे का तुला? माझ्या घरी काय घडते.
उचकी लागते खूप,काही केल्या जात नाही,
आईला ही मग,कोण मरतोय,इतकी आठवण काढतोय,
म्हटल्याशिवाय राहवत नाही.
पाणी देते प्यायला,थोडी साखर ही देते,
तरी नाही थांबली उचकी,दुसरा पर्याय करते.
देते मग सुका भात,नाही तर भाकरीचा तुकडा देते,
बंद व्हावी उचकी म्हणून इतके इलाज करते.
कसं समजावू आईला,लहान नाही मी,आता मोठा झालोय.
जी माझी इतकी आठवण काढते,तिच्यासाठी जीव की प्राण झालोय.
पडलोय प्रेमात दिवाना झालोय,आठवण काढतेय सुनबाई तुझी,
म्हणून हा उचकीचा आजार घेऊन आलोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
उचकी...
#उचकी
हा विषय 
Jadhav Omkar  यांचा आहे.
चला तर मग या नवीन विषयावर लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे उचकी... #उचकी हा विषय Jadhav Omkar यांचा आहे. चला तर मग या नवीन विषयावर लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai