Nojoto: Largest Storytelling Platform

"काय दोष तिचा" म्हणून दिला दोष तिलाच शेवटी । जे आ

"काय दोष तिचा" म्हणून 
दिला दोष तिलाच शेवटी ।
जे आहेत खरे नराधम दोषी
मान उंचावून मोकाट फिरती । सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
काय दोष तिचा..
#कायदोषतिचा
जगाने किती ही प्रगती केली तरी काही गोष्टी बदलत नाहीत,
जेव्हा कधी मनाला धीर देत मी म्हणत असते नाही आता सगळं बदलत आहे,तेव्हाचं अशी काही गोष्ट घडुन जाते.
खुप दु:ख होतं जे शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत.
आणि मनात प्रश्न येतो कि काय दोष होता तिचा..

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे काय दोष तिचा.. #कायदोषतिचा जगाने किती ही प्रगती केली तरी काही गोष्टी बदलत नाहीत, जेव्हा कधी मनाला धीर देत मी म्हणत असते नाही आता सगळं बदलत आहे,तेव्हाचं अशी काही गोष्ट घडुन जाते. खुप दु:ख होतं जे शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत. आणि मनात प्रश्न येतो कि काय दोष होता तिचा.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi