Nojoto: Largest Storytelling Platform

White #नको रे पावसा.. शब्दवेडा किशोर नको रे पावसा

White #नको रे पावसा..
शब्दवेडा किशोर
नको रे पावसा तु असा छळूस मजला
तुजविन असा बेभान मी
असतो जसा कुणी चातक खुळा
आहे तसाच मी वेडा तुजसाठी
कसं रे अजूनी कळेना हे तुजला

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा
White #नको रे पावसा..
शब्दवेडा किशोर
नको रे पावसा तु असा छळूस मजला
तुजविन असा बेभान मी
असतो जसा कुणी चातक खुळा
आहे तसाच मी वेडा तुजसाठी
कसं रे अजूनी कळेना हे तुजला

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा