Nojoto: Largest Storytelling Platform

थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा नेहमी आपल्या पाठीशी हव

थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा
नेहमी आपल्या पाठीशी हवा.
ऐकावे नेहमी त्यांचे योग्य तो मान द्यावा
कुठल्याही वाईट प्रसंगी कामी येते त्यांची दुवा.
कित्येक बाबतीत सर्वकाही निष्फळ ठरतं जेव्हा
कामी येतो त्यावेळेस थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा
नेहमी आपल्या पाठीशी हवा.
ऐकावे नेहमी त्यांचे योग्य तो मान द्यावा
कुठल्याही वाईट प्रसंगी कामी येते त्यांची दुवा.
कित्येक बाबतीत सर्वकाही निष्फळ ठरतं जेव्हा
कामी येतो त्यावेळेस थोरामोठ्यांचा अनुभवाचा ठेवा. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अनुभवाचा ठेवा...
#अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine