Nojoto: Largest Storytelling Platform

लग्न,दोन अनोळखी जीवांना एकत्र बांधणारे दोरे, नव्या

लग्न,दोन अनोळखी जीवांना एकत्र बांधणारे दोरे,
नव्या प्रथा,नवी माणसे,नवे सारे सगेसोयरे.
नव्या विचारांसोबत,बंध नव्या व्यक्तीशी
लग्न म्हणजे सुरुवात नव्या आयुष्याची.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्न,
सुरूवात नव्या आयुष्याची...
#लग्न१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine