Nojoto: Largest Storytelling Platform

वासुदेवाची आली हाक असुदे महादेवाचा धाक रामाच्या प

वासुदेवाची आली हाक
असुदे महादेवाचा धाक

रामाच्या पारी माग भाक
जणकल्याणा किरपा राख

 गोतावळ्याच्या प्रेमाचे चाक
भाऊबंदकीचे शोभते नाक

राजेंद्रकुमार भोसले
9325584845 वासुदेव
#alonesoul
वासुदेवाची आली हाक
असुदे महादेवाचा धाक

रामाच्या पारी माग भाक
जणकल्याणा किरपा राख

 गोतावळ्याच्या प्रेमाचे चाक
भाऊबंदकीचे शोभते नाक

राजेंद्रकुमार भोसले
9325584845 वासुदेव
#alonesoul