Nojoto: Largest Storytelling Platform

दवबिंदव नटले सारे गवताच्या अंगावरी झळकणारी.... अआ

दवबिंदव नटले सारे गवताच्या अंगावरी झळकणारी....
 अआथरले सारे सुर्यप्रकाशी दिसणारे झुमके नवेरी....
 निसर्गाची छटा वेगळीच दाखवली ठेवले हे थेंब कोणी..
अवखळ निथरणारे अंघोळ मुंगीची जलाशयाचा साठा जसा...
घाबरणारे जीव काही पाण्याचा सागर जसा...
धुंदधुक्याचा गारवा नितळ थेंब त्या सुख पाण्याचा...
दब थेंब पाण्याचा निसटणाऱ्या वटवृक्षाचा...
न मिळणाऱ्या पाण्याच्या झुडपाला आधार मोठा...
खरे जसे मोती आंथरले हिरवाईचे रान सारे फेकलेले मांडले..
चमकेरी दाण्यांचे जसे चित्र रंगवले..
स्वागताच्या दारी सुर्याच्या हरणारे चंदेरी पहाटेचे काजवे...
सप्तसुरांचे बोल जसे पाण्यातले गुप्त हेरावे...
साचले जसे तृणपर्णांवर चमकेरी खडे...
ओळघणारे थेंब जीवनदाता जीवांचे...
  नटवे तोरण बांधले जसे झाडावरचे छोटे रूपे...
पांघरलेल्या निसर्गाने दवबिंदवाचे पांघरूण ओढले जीवाशी
 संध्येचे अवखळ ते चमकणारे सवंगडी...
ओलसर घोंगडी चमकेरी दिमाखात डुलणारी...
हसवे थेंब जरी स्वप्नांत गुंतलेली नवलाई...
 २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_द
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

writert7346

gaurav

New Creator

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_द #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade