Nojoto: Largest Storytelling Platform

Unsplash जीवनात टेन्शन प्रत्येकाला असत मात्र ते घ्

Unsplash जीवनात टेन्शन प्रत्येकाला असत मात्र ते घ्यायच की नाही हे आपल्या हातात असतं म्हणून तर जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं नाही तर त्याचा आपल्यालाचं खूप त्रास होतं असतो हल्ली माणसांचा स्वभावचं असा झाला आहे की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होत मग ते वस्तू असो वा व्यक्ती,,!बरोबर ना!,,✍🏻👍🏻❤️

©Tushar pagar #leafbook  प्रेरणादायक सुविचार

tsharpagar5999

Tushar pagar

New Creator
streak icon1