Nojoto: Largest Storytelling Platform

ओझं पौरुषाच्या उन्मादी विर्याला गर्भात देतेस सुखी

 ओझं
पौरुषाच्या उन्मादी विर्याला
गर्भात देतेस सुखी आसरा
वेदनेला बाजूला तु  सारुन
सांभाळतेस संसार सारा ||१||

पुरुषी वर्चस्वाच्या समाजात
स्थान सदा तुझे गौण आहे
 ओझं
पौरुषाच्या उन्मादी विर्याला
गर्भात देतेस सुखी आसरा
वेदनेला बाजूला तु  सारुन
सांभाळतेस संसार सारा ||१||

पुरुषी वर्चस्वाच्या समाजात
स्थान सदा तुझे गौण आहे

ओझं पौरुषाच्या उन्मादी विर्याला गर्भात देतेस सुखी आसरा वेदनेला बाजूला तु सारुन सांभाळतेस संसार सारा ||१|| पुरुषी वर्चस्वाच्या समाजात स्थान सदा तुझे गौण आहे #poem #nojotophoto