Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाच्या कॅनव्हासवर एक चित्र रेखाटलेले असते, सुख

जीवनाच्या कॅनव्हासवर एक चित्र रेखाटलेले असते,
सुख दुःखाचे अनुभवाचे त्यात रंग भरलेले असते.
चित्र ही ते असे असते
जे फक्त आपल्याच नजरेस दिसते,
कारण जीवनाच्या ह्या कॅनव्हास वर नकळत ते चित्र आपणच रेखाटले असते. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग मी परत आलीय आजचा नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
जीवनाच्या कॅनव्हास वर...
#जीवनाच्या 
#collab #yqtaai