Nojoto: Largest Storytelling Platform

न सांगता मनातील सर्व भावना जाणणार, हवं असं कुणीतरी

न सांगता मनातील सर्व भावना जाणणार,
हवं असं कुणीतरी ह्या जगात आपलं समजणार.
रागावलो,चिडलो सैरभैर जरी झालो कधी,
हवं असं कुणीतरी प्रेमाने बोलून,समजून सांगणार ह्या जीवनामधी.
निराशेच्या छायेत राहून,निरर्थक जीवन जगताना,
भेटायला हवं असं कुणीतरी आशेचा किरण दाखवून,
अर्थमय जीवन जगायला सांगताना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हवं असं कोणीतरी...
#कोणीतरी 
हा विषय आहे
Gayatri Thorat 
यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai