Nojoto: Largest Storytelling Platform

ती बहुदा शिकारी असावी कित्येकांना घायाळ करणारी जखम

ती बहुदा शिकारी असावी
कित्येकांना घायाळ करणारी
जखमा तीच्या वर्मी अशा की
मात्रा फक्त तीच्या सहवासाची लागणारी #मात्रा
ती बहुदा शिकारी असावी
कित्येकांना घायाळ करणारी
जखमा तीच्या वर्मी अशा की
मात्रा फक्त तीच्या सहवासाची लागणारी #मात्रा