Nojoto: Largest Storytelling Platform

कविता: खरा विश्वास मैत्रीतच लहानपणच्या खाऊच्या डब

कविता: खरा विश्वास मैत्रीतच

लहानपणच्या खाऊच्या डब्या 
पासून ते खेळण्या परेंत असते सोबती मैत्री 
शाळेत तर कॉलेजात जवळच असते मैत्री मणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.......!

कुटुंबातील सुखात तर कधी
दुःखात वेळ प्रसंगी येते मैत्री
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
माझी मैत्री.......!

दूर गेल्यास हिरमुसते व जवळ येताच छान गाली खळी पाडून
हसते म्हणूनच खऱ्या विश्वासात 
आहे माझी मैत्री......!

यशाच्या शिकरात पाय ओढण्यात
तर कधी शिखर गाठण्यास साथी
असते मैत्री म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.....!

कधी चाड्या तर कधी टिंगल
कधी रुसणे तर कधी फुगणे
कधी राग तर कधी ध्येश  पण 
या मागे दडलंय निखळ प्रेम
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
मैत्री........!

कवयित्री: कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke खरा विश्वास 

#Love
कविता: खरा विश्वास मैत्रीतच

लहानपणच्या खाऊच्या डब्या 
पासून ते खेळण्या परेंत असते सोबती मैत्री 
शाळेत तर कॉलेजात जवळच असते मैत्री मणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.......!

कुटुंबातील सुखात तर कधी
दुःखात वेळ प्रसंगी येते मैत्री
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
माझी मैत्री.......!

दूर गेल्यास हिरमुसते व जवळ येताच छान गाली खळी पाडून
हसते म्हणूनच खऱ्या विश्वासात 
आहे माझी मैत्री......!

यशाच्या शिकरात पाय ओढण्यात
तर कधी शिखर गाठण्यास साथी
असते मैत्री म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे माझी मैत्री.....!

कधी चाड्या तर कधी टिंगल
कधी रुसणे तर कधी फुगणे
कधी राग तर कधी ध्येश  पण 
या मागे दडलंय निखळ प्रेम
म्हणूनच खऱ्या विश्वासात आहे
मैत्री........!

कवयित्री: कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke खरा विश्वास 

#Love
anishadodke3352

Anisha Dodke

New Creator

खरा विश्वास Love #मराठीकविता