Nojoto: Largest Storytelling Platform

हे विठ्ठला धाव रे विठ्ठला भक्ताला पाव रे विठ्ठला..

हे विठ्ठला धाव रे विठ्ठला
भक्ताला पाव रे विठ्ठला..
संकट सर्व तुझ्या नावानी तरतील हे भाव माझ्या मनी ते खरे कर रे विठ्ठला भक्ताला या भाव रे विठ्ठला..

©शिवाजी
  हे विठ्ठला...

हे विठ्ठला... #wishes

117 Views