Nojoto: Largest Storytelling Platform

असे कुंद होते अचानक वारे सभोवती विजाळल्या ढगांनी क

असे कुंद होते अचानक वारे सभोवती
विजाळल्या ढगांनी कोणास द्यायचे उत्तर?

श्वासांनी श्वासांचे भोगायचे शाप निरंतर
मौनातल्या आठवणींना म्हणायचे 'या नंतर'

©Dileep Bhope #आठवणी
असे कुंद होते अचानक वारे सभोवती
विजाळल्या ढगांनी कोणास द्यायचे उत्तर?

श्वासांनी श्वासांचे भोगायचे शाप निरंतर
मौनातल्या आठवणींना म्हणायचे 'या नंतर'

©Dileep Bhope #आठवणी