Nojoto: Largest Storytelling Platform

गुटख्याचा तोब्रा, स्वतःची गाडी खराब होऊ नये म्हणून

गुटख्याचा तोब्रा, स्वतःची
गाडी खराब होऊ नये म्हणून
दरवाजा उघडून भररस्त्यात
'पचकन' थुकणाऱ्या थुकबहाद्दर
मंडळींना स्वछतेचा एखादा
पुरस्कार द्यायला हरकत नाही. #पचकन
गुटख्याचा तोब्रा, स्वतःची
गाडी खराब होऊ नये म्हणून
दरवाजा उघडून भररस्त्यात
'पचकन' थुकणाऱ्या थुकबहाद्दर
मंडळींना स्वछतेचा एखादा
पुरस्कार द्यायला हरकत नाही. #पचकन