Nojoto: Largest Storytelling Platform

काही सांगायचे होते ते राहूनच गेले शब्द मांडायचे

काही सांगायचे होते 
ते राहूनच गेले 
शब्द मांडायचे होते 
ते वाहूनच गेले 
अपेक्षांचे ओझे मी 
वाहतच आहे
 पूर्ण होत नाही 
अर्धे रहातच आहे
स्वप्न पाहता-पाहता
 वाट सापडली नाही 
हे वर्ष सरले आता,
स्वप्न पूर्ण करू 
नव्या वर्षी काही 
आता हरणार नाही 
मागे सरणार नाही 
जोवर मनाचा संकल्प 
पूर्ण करणार नाही 
कवयित्री - ज्योती किरतकुडवे

©Jk संकल्प नव्या वर्षाचा...
काही सांगायचे होते 
ते राहूनच गेले 
शब्द मांडायचे होते 
ते वाहूनच गेले 
अपेक्षांचे ओझे मी 
वाहतच आहे
 पूर्ण होत नाही
काही सांगायचे होते 
ते राहूनच गेले 
शब्द मांडायचे होते 
ते वाहूनच गेले 
अपेक्षांचे ओझे मी 
वाहतच आहे
 पूर्ण होत नाही 
अर्धे रहातच आहे
स्वप्न पाहता-पाहता
 वाट सापडली नाही 
हे वर्ष सरले आता,
स्वप्न पूर्ण करू 
नव्या वर्षी काही 
आता हरणार नाही 
मागे सरणार नाही 
जोवर मनाचा संकल्प 
पूर्ण करणार नाही 
कवयित्री - ज्योती किरतकुडवे

©Jk संकल्प नव्या वर्षाचा...
काही सांगायचे होते 
ते राहूनच गेले 
शब्द मांडायचे होते 
ते वाहूनच गेले 
अपेक्षांचे ओझे मी 
वाहतच आहे
 पूर्ण होत नाही
jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator